Fert Stock
नवनाथ कोळपकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ
आपले सहर्ष स्वागत करीत आहे
शेतकरी बंधूंनो
जाणून घ्या
जाणून घ्या
आज रोजी
आपल्या नजिकच्या कृषि केंद्रात किती खत आहे उपलब्ध
कृपया खालीलपैकी ज्या खताची माहिती पाहिजे आहे त्यावर क्लिक करा.
कृपया खालीलपैकी आपल्या तालुक्याच्या लिंक वर क्लिक करा
बाभूळगाव
ReplyDeleteBadiya....
ReplyDelete👍👌
ReplyDeleteखूपच छान सेवा आहे,कृषी विभागाचे आभार
ReplyDeleteसाहेब या सुवेधेमुळे शेतकरयांचा वेळ व कस्ट वाचतील पण शेतकरी शोषण सुध्दा थांबेल .चागलया सुवेधेबददल धन्यवाद साहेब
ReplyDeleteSaheb khup Chan pan ya madhe sarw ritelar nahi aahe deli stok yetoka
ReplyDeleteसध्या यावर काम सुरू आहे .काम पूर्ण झाल्यानंतर सर्व कृषी सेवा केंद्र आपल्याला दिसतील
DeleteKhupch chan
ReplyDeleteखूप छान प्रयोग आहे पण ग्रामीण भागातील कृषी केंद्र यांचे नाव यायला पाहिजे
ReplyDeleteKalamb
ReplyDeleteएकदम छान माहिती दिली आहे
ReplyDeleteयामुळे कृषी केंद्रधारक काळाबाजार नाही करणार
ReplyDeleteतरी युरिया डीलर लोक देत नाही त कोणाकडे तक्रार करावे...
ReplyDeleteExlent idea
ReplyDeleteश्री नवनाथ मुरलीधर कोळपकर साहेब विद्याव्यासंगी असल्याने त्यांनी स्वतःच खूप मेहनत घेऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीच नवनवीन ऑनलाईन, उपक्रम राबविले आहेत आणि ह्यापुढे ही ते बळीराजासाठी नेहमीच प्रयत्न करतील, त्यापैकी हा एक स्तुत्य उपक्रम , शेतकऱ्यांनी स्वतःच्या कल्याणासाठी ह्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा ही विनंती, आणि तरीही काही अडचण आल्यास श्री नवनाथ कोळपकर साहेब, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , यवतमाळ , 9404396119 ह्यांना कृपया संपर्क साधावा 🙏
ReplyDeleteUREA 5O KG MADHE YETO KA
ReplyDelete45 kg
Deletesaheb vatar solebal khate kase samjave
ReplyDelete